2024 Best (Inspirational) Motivational Quotes In Marathi

मला तुला जिंकताना बघायचं आहे

मला तुला तुझे स्वप्न पूर्ण करताना बघायचं आहे

मला तुला स्वतःच्या पायांवर उभं राहताना बघायचं आहे

मला तुला हसताना बघायचं आहे

मला तुला एक सुंदर आयुष्य जगताना बघायचं आहे

कारण मला तुला मोठं होताना बघायचं ..❤️


कधी आरश्यासमोर बसून स्वताला सांगा..

Inspiration marathi quotes
Inspiration marathi quotes

आयुष्यात तुला खरच काही करायचं आहे का स्वतःला आणि आपल्या आई वडिलांना फसवत आहेस ..

तुला खूप गोष्टी करायच्या आहेत माहीत आहे पण सध्या काही कारणांमुळे ते नाही करता येत ,काही हरकत नाही थोडं patience ठेव नसेल तरी ,कारण ते पूर्ण तुलाच करायचे आहेत ,

खोटं खोटं स्वताशी तरी हसू नकोस ,रड मोकळेपणाने ,कोणी नाही इथे बघायला ,किती दिवस साठवून ठेवणार आहेस ते ओझं ,

आणि तू हा तूच यार तू एक no आहेस ,तुझ्यासाठी सगळं शक्य आहे ,कोणाला घाबरू नकोस ,तू strong आहेस ,आणि एक smile ठेव नेहमी चेहऱ्यावर भारी दिसता तुम्ही ,

तुझ्यात जो ego attitude असेल ना तो काढून टाक कारण तुला त्याची गरज नाही आहे ,पुढे जाताना अशी खूप लोक भेटतील तुला ,

जे तुला दुःख देतील ,त्रास देतील ,त्याने तुला खूप राग येईल ,पण शांत रहा जे होईच असतं ते होतच त्यांना ignore करायचं ..


जगायचं आहे

तुम्हाला स्वतःसाठी जगायचं आहे ,

तुमच भविष्य सुंदर बनवण्यासाठी जगायचं आहे ,

सगळ्यांसाठी खूप केलत आता स्वतःसाठी लढायचं आहे ,

हो मी स्वार्थी माझ्या स्वप्नांसाठी ,

माझ्या भविष्यासाठी कारण ते गरजेच आहे …🔥


घाबरून नाही जगायचं ..

बिनदास सामोर जायचं प्रत्येक situation ला ,जास्तीत जास्त काय होणार आहे तुम्ही reject व्हाल ,दुःखी व्हाल ,ते तुमच्यावर हसतील ,काही फरक पडत नाही ,

हेच दिवस असतात जे तुम्हाला आतून strong बनवतात ,
कोणाला घाबरायचं आणि का घाबरायचं तुम्ही काय चोरी किंवा काही वाईट काम केलं आहे का घाबरायला ,नाहीना ,

घाबरून जगणं म्हणजे आयुष्य वाया गेल्या सारखच आहे यार,
म्हणून मस्त enjoy करा ,जे आवडतं ते करा ,मेहनत करा ,पैसे कमवा ,आणि आयुष्य जगा यार …

जे तुम्हाला घाबरवतात , blackmail करतात , धमक्या देतात ,
घाणेरडे msg पाठवून घाबरवतात ,शिव्या देतात msg करून

त्यांना ignore करायचं नाहीतर block करायचं ,आपण जास्त लक्ष देतो म्हणून ते जास्त तुम्हाला त्रास देतात ,
आणि ते काही नाही करणार तुम्हाला ,

कोणाला घाबरायचं नाही social media वर ,हे platform आपल्या आनंदासाठी दिलेले आहेत ते त्यासाठीच वापरा ,अस कधी काही problem आल तर मला msg करा ,मी आहे तुमच्यासोबत ❤️


Sucess Motivation In Mararthi

marathi inspirational quotes
marathi inspirational quotes

इथून पुढे खुप कठीण असणार आहे ,

खूप वाईट परिस्तिथीला सामोर जावं लागेल,

खूप rejections ला तोंड द्यावं लागतील,

जे नाही पाहिजे तेच होणार ,

जे नाही आवडतं ते करावं,लागणार

पण त्याच साठी तर तुम्ही आहात ना या सगळ्या गोष्टीना

सामोर जायचं समर्थ तुमच्यात आहे ,मला माहित आहे …


तू आहेस म्हणून सगळं आहे,

तू आहेस म्हणजे हसणं आहे,

तू आहेस म्हणजे आंनद आहे,

तू आहेस म्हणजे आयुष्य आहे,

तू आहेस मम्हणून त्या जगण्याला अर्थ आहे,

म्हणून तू आहेस त्याला महत्व आहे.


सोपं नव्हत काहीच … | प्रेरणादायी लेख


हे बघायला विसरू नका 👇👇

Leave a Comment