2024 Navratri Quotes ,Wishes in marathi | नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

वरात्री पूर्ण शरद नवरात्री मध्ये; नवरात्रींनी नवरात्रिही शब्दलेखन केले; हिंदू धर्मात दुर्गा पूजा देखील म्हणतात, दैवी स्त्रीच्या सन्मानार्थ मोठा उत्सव. अश्विना किंवा अश्विना दरम्यान नवरात्री 9 दिवसांहून अधिक वेळा आढळतात दहाव्या दिवशी दुशेरा (विजयददामी देखील म्हणतात) उत्सव सहसा संपतो. भारताच्या काही भागांमध्ये, दशहरा हा उत्सवाचा केंद्रबिंदू म्हणून मानला जातो. याचा परिणाम 9 ऐवजी 10 दिवसांपर्यंत प्रभावी ठरतो. याव्यतिरिक्त, नवरात्री चंद्राच्या calendar वर अवलंबून असते, काही वर्षांत 8 दिवसांसाठी हा उत्सव साजरा केला जाऊ शकतो. 9वी तथापि, लवकर शरद ऋतूतील उत्सव, ज्याला शरद नवरात्री देखील म्हणतात, सर्वात महत्वाचे आहे.

 2022 Navratri Wishes in marathi 

Navratri Wishes in marathi 
Navratri Wishes in marathi

1. उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो । नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा.

2. आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो, आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना… तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

3. नवरात्रीच्या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य प्रदान करो… तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… हीच देवीला प्रार्थना… शुभ नवरात्री!

4. आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…

5. नवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा


Chaitra Navratri Wishes in Marathi

Chaitra Navratri Wishes in Marathi
Chaitra Navratri Wishes in Marathi

6. शुभ नवरात्री सर्व मंगल मांगलये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते

7. आज नवरात्री! आपणास नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..! तुम्ही नवरात्रीच्या शुभेच्छा शोधत असाल तर तुम्हाला इथे वाचायला मिळेल नवरात्रीची माहिती तसेच निवडक असे नवरात्री शुभेच्छा संदेश.

8. अंबा मातेची नऊ रुपं तुम्हाला
कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,
शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती
आणि शांती देवो !

9. सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते..

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना..!


Shardiya Navratri 2022 Wishes in Marathi

Shardiya Navratri 2021 Wishes in Marathi
Shardiya Navratri 2021 Wishes in Marathi

10. आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा..
शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी
व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना!
*||अंबे माता की जय||*

11. नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो…
हीच देवीला प्रार्थना…
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

12. तुझी भक्तीची नऊ रात्रीची विलक्षण इच्छा आहे,
अध्यात्म आणि आनंद मा मे शॉवर
तिच्यावर आपणास निवडक आशीर्वाद
नवरात्रीच्या शुभेच्छा!

13. आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…
शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी
व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना…

14. देवी आईच्या चरण आपल्या घरी येतात,
तुम्हाला आनंदाने न्हाऊन, तुम्हाला त्रास देतो
डोळे उघडा, तुम्हाला भरपूर नवरात्री द्या शुभेच्छा
नवरात्रीच्या शुभेच्छा!


2022 Navratri Quotes in Marathi

Navratri Quotes in Marathi
Navratri Quotes in Marathi

16. सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते..
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना..!

17. लक्ष्मीचा वरदहस्त
सरस्वतीची साथ
माता दुर्गेच्या आशीर्वादाने
तुमचे जीवन आनंदमय होवो

18. नवरात्रीच्या मंगल पर्वावर
माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी,
सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना

19. या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
घटस्थापनेच्या मंगलमय शुभेच्छा!

20. उत्सव नवरात्रीचा
ओसांडून वाहूदे आपल्या जगतात,
महापूर नाविन्याचा अन् आनंदाचा
घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

21. अंबा, माया, दुर्गा, गौरी
आदिशक्ती तूच सरस्वती
सकल मंगल माझ्याच घटी
विश्वाची स्वामिनी जगतजननी
नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!


Ghatasthapanechya Hardik Shubhechha Wishes Marathi

आजपासून सुरू होणा-या नवरात्र आणि घटस्थापना ऊत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा… शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना…

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते… तुम्हा सर्वांना घटस्थापना आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो, आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…

Navratri Chya Hardik Shubhechha Marathi

आई दुर्गा माता हे कोरोना चे संकट लवकर दूर होवो ,आणि आमचा आयुष्य परत एकदा पहिल्या सारखं होवो हीच तुझ्याकडे प्राथणा करतो ,नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा .

Navratri 2022 Colours in Marathi

प्रतिपदा पहिला दिवस – 26 सप्टेंबर – पांढरा

द्वितीया दुसरा दिवस – 27 सप्टेंबर- लाल

तृतीया तिसरा दिवस – 28 सप्टेंबर – रॉयल ब्लू

चतुर्थी चौथा दिवस – 29 सप्टेंबर – पिवळा

पंचमी पाचवा दिवस – 30 सप्टेंबर – हिरवा

षष्ठी सहावा दिवस – 1 ऑक्टोबर – राखाडी

सप्तमी सातवा दिवस – 2 ऑक्टोबर – नारंगी

अष्टमी आठवा दिवस – 3 ऑक्टोबर – मोरपिसी

नवमी नववा दिवस – 4 ऑक्टोबर – गुलाबी

हे पण वाचा ⇓⇓

Leave a Comment